भटिंडा (पंजाब) – कानपूर येथे रेल्वे रुळावर छोटा सिलिंडर सापडल्यानंतर आता पंजाबच्या भटिंडा येथे रेल्वे रुळावर ९ लोखंडी सळ्या ठेवण्यात आल्याचे आढळून आले. भटिंडा-देहली गाडीच्या मार्गावर ही घटना घडली आहे. पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. ‘कुणीतरी मुद्दाम या सळ्या ठेवल्या होत्या का ?’, याचा शोध पोलीस घेत आहेत.
Iron rods found on the railway tracks in Bathinda (Punjab)
The Government must realise that if it does not take ‘Rail Jih@d’ seriously, the country will face major accidents.
Read more : https://t.co/TMFanKGpk6#IndianRailwayspic.twitter.com/AHkwgzMjGS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 24, 2024
संपादकीय भूमिका‘रेल्वे जिहाद’विषयी गंभीर न झाल्यास मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागेल, हे सरकारने लक्षात घेणे आवश्यक आहे ! |