कासरगोडु (केरळ) – केरळ पोलिसांनी येथे एका घरावर धाड झालून साडेतीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी अस्कर अली नावाच्या व्यक्तीला कह्यात घेतले आहे. ३० ऑगस्ट या दिवशी मेल्परंबमध्ये अब्दुल रहीम नावाच्या व्यक्तीला अमली पदार्थांसह अटक करण्यात आली होती. (अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! याविषयी देशातील एकही निधर्मीवादी राजकीय पक्ष कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक) त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून उप्पळ येथील घरावर धाड घालण्यात आली.