बळ्ळारी (कर्नाटक) येथे चोरांना दरोड्यासाठी साहाय्य करणार्‍या मेहबूब पाशा नावाच्या पोलीस हवालदाराला अटक !

बळ्ळारी (कर्नाटक) – येथील ब्रूस पेट पोलीस ठाण्याचे हवालदार मेहबूब पाशा हे चोरांच्या टोळीला साथ देत असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

१. रघू नावाच्या उद्योजकाची १२ सप्टेंबर या दिवशी लूट करण्यात आली होती. त्यांच्याकडील २२ लाख ९९ सहस्र रुपये रोख रक्कम आणि ३१८ ग्रॅम सोने लुटण्यात आले होते.

२. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी तौसिफ जाविद, पीर, दादा खलंदर, मुस्तका अली रेहमान आणि आरिफ यांना अटक केली आहे. या चोरीसाठी हवालदार मेहबूब पाशा याने साहाय्य केले होते.

३. मेहबूब पाशा आणि मुख्य आरोपी अरिफ, हे चांगले मित्र होते. अरिफ यापूर्वी गृहरक्षक दलाचा कर्मचारी म्हणून काम करत होता. या ओळखीमुळेच दरोड्याचा कट रचण्यात आला. या दरोड्यात साहाय्य केल्यासाठी मेहबूब याला ९ लाख रुपये मिळाले होते.

संपादकीय भूमिका

अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात ! धर्मांध मुसलमान कोणत्याही पदावर काम करत असो, त्याची गुन्हेगारी वृत्ती जात नाही, हेच यावरून लक्षात येते !