
न्यूयॉर्क (अमेरिका) – इस्रायलने गाझामध्ये केलेल्या भीषण आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी गाझामधील मानवतावादी परिस्थितीविषयी तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच गाझामध्ये शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर पूर्ववत् करण्यासाठी भारताचे समर्थन असल्याचे सांगितले.
Met President Mahmoud Abbas in New York. Reiterated India’s support for early restoration of peace and stability in the region. Exchanged views of further strengthening long standing friendship with the people of Palestine. pic.twitter.com/LnmAm7dDax
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2024
पंतप्रधान मोदी ३ दिवसांच्या अमेरिकेच्या दौर्यावर गेले आहेत. या वेळी त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनाच्या वेळी महमूद अब्बास यांची भेट घेतली.
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !
India UAE BrahMos Deal : संयुक्त अरब अमिरात भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेण्याविषयी करत आहे चर्चा !
Keir Starmer resigns : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे त्यागपत्र