परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर भीती दूर होऊन सरकत्या जिन्यावरून अलगदपणे जाता येणे
मी एकटी असल्याने सरकत्या जिन्याच्या पायरीवर मला पाऊल ठेवतांना भीती वाटत होती.
प्रेमळ आणि शिकण्याची वृत्ती असलेल्या सोनाली बधाले !
सोनालीचे रहाणीमान अतिशय साधे आहे. तिला वस्तू आणि कपडे यांची आसक्ती नाही. ती तिच्याकडे जे आहे, त्यात आनंदी असते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार
वारकर्यांनो, स्वतः भजन, कीर्तन अन् वारी करण्यासह समष्टी साधना म्हणून इतरांनाही साधना शिकवा !
१७ जुलैला आषाढी एकादशी सोहळा संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे २८ जूनला प्रस्थान
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे २८ जून या दिवशी प्रस्थान होईल. देहूतील मुख्य मंदिरातून २८ जून या दिवशी पालखी प्रस्थान होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे २९ जूनला प्रस्थान
६ जुलैला माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान होईल. १४ जुलैला चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण, तर १२ जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होणार आहे.
‘महायोग पीठ’ असलेले पंढरपूर… !
मृत्यूपूर्वी वृत्रासुराने ‘तू वीट होशील’, असा इंद्राला शाप दिला. हीच वीट पंढरपूरला विठ्ठलाच्या पायाखाली आहे. श्रीहरीने चंद्र राजाला जिथे दर्शन दिले, त्या ठिकाणाला ‘विष्णुपादतीर्थ’ असे नाव पडले.
वारी
गेली जवळजवळ १० शतके पंढरपूरच्या वारीने समाजमनाला भक्ती, प्रेम आणि ज्ञान यांची वैचारिक पृष्ठभूमी दिली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, समग्र भारतवर्षात पांडुरंगाचे भक्त आढळतात.