विक्रम भावे आणि धर्मप्रेमी अधिवक्ते यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !

श्री. विक्रम भावे (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना आमदार टी. राजा सिंह लोध
अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना आमदार टी. राजा सिंह लोध
अधिवक्ता घनश्याम उपाध्याय (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना आमदार टी. राजा सिंह लोध
अधिवक्त्या (सौ.) मृणाल व्यवहारे-साखरे यांचा सत्कार करतांना आमदार टी. राजा सिंह लोध
अधिवक्त्या (सौ.) स्मिता देसाई यांचा सत्कार करतांना आमदार टी. राजा सिंह लोध