Anti-Hindu OTT Platforms : धर्महानी करणार्‍या ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म्‍स’वर अंकुश ठेवणारे परिनिरीक्षण मंडळ आवश्‍यक ! – ज्‍योत्‍सना गर्ग, महासचिव, ‘नेशन फर्स्‍ट कलेक्‍टिव्‍ह’

विदेशी संस्‍थांना हिंदु धर्म आणि संस्‍कृती नष्‍ट करायची असल्‍याने ते धर्म-संकृतीविरोधी चित्रपटांना अधिक प्रमाणात आर्थिक साहाय्‍य करतात. अशा चित्रपटांना सर्वांनी संघटित होऊन विरोध करणे आवश्‍यक आहे.

हिंदूंनो, संतांचे श्रेष्ठत्व जाणा !

‘आपल्या मुलाचे पुढे कसे होणार ?’, ही काळजी त्याच्या आई-वडिलांना असते. याउलट ʻराष्ट्रातील सर्वजण आपलीच मुले आहेत’, या व्यापक भावामुळे संत नेहमी आनंदी असतात.’

गुरुपौर्णिमेला २४ दिवस शिल्लक

शिष्य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्य असला तरीही त्याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्य होय. शिष्य जरी गुरूंवर खूप रागावला असला, तरी गुरु मात्र त्याला सांभाळून घेतात.

आता संपूर्ण देशात हिजाबबंदी करा !

मुंबईच्या चेंबूर येथील ‘आचार्य आणि मराठे महाविद्यालया’ने हिजाबवर घातलेली बंदी योग्य आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. ‘मुसलमान समुदायाला लक्ष्य करणे, हा त्यामागील हेतू नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

संपादकीय : कुठे गेली राष्ट्रनिष्ठा ?

राष्ट्रऐक्याला भगदाड पाडणार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी देशद्रोहाविषयी कठोर कायदा होणे आवश्यक !

संपादकीय : विकासाचे गुपित वक्तशीरपणात !

सरकारी कर्मचार्‍यांनी कार्यालयात वेळेत उपस्थित रहाण्याचा नियमित प्रयत्न जरी केला, तरी कामांना गती येईल. पटलावरील शेकडो धारिकांचे ढिगारे न्यून होतील, अनेक कामे मार्गी लागतील.

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

केवळ स्वतः इच्छा केल्याने कुणी काही मोठा होत नाही, तर सर्वकाही भगवंताच्या इच्छेने घडत असते. त्याला ज्याला वर आणायचे असते, तोच वर येतो आणि ज्याला खाली आणायचे असते, तो खाली येतो.

भारत इस्लामी राष्ट्र होण्याचा धोका आणि निद्रिस्त हिंदू !

धर्मांध हे झुंडशाही करून निरपराध हिंदूंना त्रास देतात. त्या वेळी पोलीस आणि प्रशासन मूकपणे बघायचे काम करतात. त्यांनी मुसलमानांविरुद्ध ठोस कारवाई करायची ठरवली, तर त्यात शासनकर्ते अडथळे आणतात.

हलाल जिहाद ?

इस्लामी अर्थव्यवस्थेच्या भीषण षड्यंत्राच्या विरोधात हिंदूंना जागृत करणारा ग्रंथ !