आता संपूर्ण देशात हिजाबबंदी करा !

फलक प्रसिद्धीकरता

मुंबईच्या चेंबूर येथील ‘आचार्य आणि मराठे महाविद्यालया’ने हिजाबवर घातलेली बंदी योग्य आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. ‘मुसलमान समुदायाला लक्ष्य करणे, हा त्यामागील हेतू नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/808283.html