वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातील उद्बोधन सत्र : आध्यात्मिक संस्थांद्वारे धर्मजागृती !
नामजप आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी आपण सनातन संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करायला हवा. सनातन संस्था करत असलेल्या कार्याची तुलना होऊ शकत नाही.
नामजप आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी आपण सनातन संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करायला हवा. सनातन संस्था करत असलेल्या कार्याची तुलना होऊ शकत नाही.
महाराजांची वाणी सात्त्विक असल्यामुळे ती कानाला मधुर वाटत होती. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन ऐकत असतांना श्रोत्यांचे मन चटकन एकाग्र होऊन त्यांच्या मनावर धर्माचरणाचा विषय चांगल्या प्रकारे बिंबला.
२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.
‘आध्यात्मिक ऊर्जेने व्याप्त असलेली आश्रमाची व्यवस्था पाहून मन अत्यंत प्रसन्न झाले. – महामंडलेश्वर आचार्य नर्मदा शंकर पुरीजी महाराज, झोटवाडा, जिल्हा जयपूर, राजस्थान.
‘वसई रोड, मुंबई येथील श्री. संदीप तुळसकर यांनी अनेक मान्यवर गुरूंकडे १० वर्षे तबलावादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. ‘सध्याच्या विद्यार्थी कलाकारांची मानसिकता, विद्यार्थी कलाकारांचा पाश्चात्त्य संगीताकडे असलेला कल आणि खरे संगीत’ या विषयांवरचे त्यांचे विचार येथे दिले आहेत…
चला हिंदूंनो, विष्णुस्वरूप गुरुदेवांच्या संकल्पनेने भारित होऊ ।
तन-मन अर्पण करून हिंदु राष्ट्र अवतरण्या कार्यरत होऊ ।।
११.१.२०२४ आणि १८.१.२०२४ या दिवशी झालेल्या भक्तीसत्संगात ‘श्रीरामाला सतत आळवून त्याची मूर्ती आपल्या अंतरात्म्यात आणि पेशीपेशीत स्थापन करूया’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले.
बेंगळुरू, कर्नाटक येथील पू. सुमतीअक्का आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या भावपूर्ण भेटीतील संभाषणाचा विशेष भाग येथे देत आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील दिव्यत्व आणि अवतारत्व महर्षींच्या कृपेने प्रगट होऊ लागले आहे. त्यामुळे केवळ साधकांनाच नव्हे, तर समाजातील हिंदुत्वनिष्ठ आणि पृथ्वीवरील निसर्ग यांनाही त्यांचे दिव्यत्व अन् अवतारत्व यांची प्रचीती येत आहे.
चि. समर्थ पुष्कळ प्रेमळ आणि समंजस आहे. तो त्याच्या लहान भावाला प्रेमाने सांभाळतो. तो त्याचा लहान भाऊ आणि मित्र यांना स्वतःजवळील वस्तू किंवा खाऊ आनंदाने देतो.