प्रवेशद्वाराचा रस्ता रिक्शाचालकांनी अडवल्याने प्रवाशांची गैरसोय !
रेल्वे प्रशासन या संदर्भात निष्क्रीय कसे ? उद्दाम रिक्शाचालकांवर कठोर कारवाई कधी होणार ?
रेल्वे प्रशासन या संदर्भात निष्क्रीय कसे ? उद्दाम रिक्शाचालकांवर कठोर कारवाई कधी होणार ?
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन्.के. पाटील यांनी ‘शांताई सिटी सेंटर’ समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या २ गाड्यांना धडक दिली. धडक दिल्यानंतर ते घटनास्थळी न थांबता घरी निघून गेले.
लष्करामध्ये ज्या ज्या विभागात भ्रष्टाचार शिरला आहे, तो बाहेर आला, तरच लष्कराचे वेगळेपण अबाधित राहील !
कळंबा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढणारा प्रकार !
‘युनेस्को’च्या पॅरिस कार्यालयात त्यांच्या ३ वर्षांच्या कार्यकाळात त्यांना अनेक यश मिळाले. त्यांनी विदेशात भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली.
येनकेन प्रकारेण हिंदूंना त्रास देण्याचा हा प्रकार नव्हे का ? असे खोटारडेपणे वागून समाजात तेढ निर्माण करण्याचा तर धर्मांधांचा उद्देश नव्हता ना ?, याची चौकशी पोलीस करणार का ?
अशांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
मुंबई विमानतळावर वारंवार होणार्या सोन्याच्या तस्करीवर पोलीस प्रशासन कधी नियंत्रण आणणार ?
चीनने तैवानला गिळंकृत करू नये, यासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी एकत्रित येऊन चीनला धडा शिकवणे आवश्यक !
मोदी सरकारचे पुढील लक्ष्य सैन्यदल आत्मनिर्भर करण्याकडे असेल. त्या दृष्टीने सैन्यदलाच्या संदर्भात सरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.