Rape Of Minor Girl Two Arrested : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ; २ धर्मांध तरुणांसह एका अल्पवयीन मुलाला अटक

बेळ्तंगडी (कर्नाटक) – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे ती गर्भवती असल्याची घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवून महंमद इकबाल, फारूक आणि एक अल्पवयीन मुलगा यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.