मनुस्मृतीमध्ये स्त्रीचा सन्मान करायलाच सांगितलेले असणे

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातन्त्र्यमहर्ति ॥

मडगाव येथील महिलेची सामाजिक माध्यमातून सतावणूक

धर्मशिक्षणाअभावी नैतिक मूल्यांचा र्‍हास झाल्याने युवा पिढी किती अधोगतीला गेली आहे, ते यातून दिसून येते !

साधकांनो, पावसाळा चालू होणार असल्याने अन्यत्र साहित्य पाठवतांना ते प्लास्टिकच्या वेस्टनात बांधूनच पाठवा

‘पावसाळ्यात अन्यत्र साहित्य पाठवतांना ते प्लास्टिकच्या वेस्टनात बांधून पाठवणे आवश्यक असते. साधकांनो, पावसाळ्यात अन्यत्र साहित्य पाठवतांना घ्यायची काळजी या लेखात पाहू !

‘बिंदूदाबन’ – आपत्काळासाठी संजीवनी असलेली एक चिकित्सापद्धत !

महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधे प्रत्यक्ष जाऊन डॉ. दीपक जोशी बिंदूदाबन शिबिरे घेत आहेत. आपत्काळात आपल्याला औषधेही मिळणार नाहीत. अशा वेळी आपल्याला होणार्‍या शारीरिक त्रासांवर ‘बिंदूदाबन उपचार’, ही संजीवनी ठरणार आहे.

हवामानाच्या स्थितीवरून ‘शॅक’ कधी बंद करायचे ठरवले जाईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

हवामान खाते आणि संबंधित खाती यांच्याशी सल्लामसलत करून शॅक आणखी किती दिवस चालू ठेवायचे यासंबंधी पर्यटन खात्याकडून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.

साधकांनो, आध्यात्मिक त्रास उणावण्यासाठी तळमळीने आणि श्रद्धेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करा !

पू. गुरुनाथ दाभोलकर (सनातनचे ४० वे संत, वय ८४ वर्षे) यांचे अनमोल विचारधन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन 

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करणाऱ्यांवर वाईट शक्तींचे आक्रमण होणे, हे ‘साधना चांगली होत आहे’, याचे प्रमाणपत्रच आहे !

मुलीला बीजांडकोशात (‘ओव्हरी’त) गळू (सिस्ट) झाल्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या उपायांमुळे त्रास दूर होणे

नामजपादी उपाय आणि होमिओपॅथीची औषधे घेतल्यावर रक्ताची गाठ शरिराबाहेर पडणे