हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान करणारा झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन
फरार झाकीर नाईक बाहेर राहून भारत आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात गरळ ओकत आहे. त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणून शिक्षा करण्यासाठी आता सरकारने पावले उचलावीत.