आरोपीच्या रक्ताचे नमुने पालटणार्या ‘ससून रुग्णालया’तील २ आधुनिक वैद्यासह ३ जण निलंबित !
आरोपीला वाचवू पहाणार्या अशांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना कठोर शिक्षा होणे जनतेला अपेक्षित आहे !
आरोपीला वाचवू पहाणार्या अशांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना कठोर शिक्षा होणे जनतेला अपेक्षित आहे !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात २५-३० कोटी रुपये वाटले, असा आरोप ‘दैनिक सामना’तील एका लेखामध्ये केल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
भविष्यात जेव्हा ‘इस्लाम धोक्यात आहे’, अशी आवई उठवली जाईल, तेव्हा पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान येथील मुलसमान एकत्र येतील. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे भारतातील हिंदूंनी सतर्क रहाणेच योग्य !
शेखपुरा जिल्ह्याततील एका सरकारी शाळेतील ५० हून अधिक विद्यार्थिनी प्रचंड उष्णतेमुळे अचानक बेशुद्ध पडल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. रुग्णवाहिका बोलावल्यावरही ती वेळेत न आल्याने विद्यार्थिनींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले.
‘विवेकानंद रॉक’ हे तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथील समुद्रात असलेले एक स्मारक आहे. किनार्यापासून अनुमाने ५०० मीटर अंतरावर समुद्रातील दोन खडकांवर हे स्मारक बांधले आहे.
भारत सरकार पुन्हा एकदा फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने विकत घेणार आहे. त्यासाठीच्या कराराची बोलणी याच आठवड्यात चालू होणार आहे. भारतीय नौदलासाठी २६ राफेल लाढाऊ विमाने विकत घ्यायची आहेत.
अमेरिकेचे अत्यंत प्रगत आणि शक्तिशाली लढाऊ विमान ‘एफ्-३५’ न्यू मेक्सिकोमधील अल्बुकर्क विमानतळावर नुकतेच कोसळले. या अपघातात वैमानिक घायाळ झाला असून उपचारांसाठी त्याला ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको’च्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
आम आदमी पक्षाच्या सरकारची हुकूमशाही ! हाच पक्ष अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाही याचा गप्पा मारतो, हे संतापजनक !
मुसलमानांमध्ये खतना, हलाला, बुरखा आणि आता रहित झालेल्या तलाक या कुप्रथांविषयी आव्हाड यांनी कधी ‘ब्र’ ही काढला नाही आणि मनुस्मृतीचा कुठलाही अभ्यास नसतांना ती मात्र ते जाळत आहेत.
संपूर्ण पाकिस्तानच भारताशी जोडला जाणार आहे. त्यामुळे अब्दुल बासित यांच्यासारख्यांनी अशा प्रकारची विधाने करण्यापेक्षा त्यांचे अस्तित्व टिकून ठेवण्याचाच आता विचार करावा !