रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या चंडीयागाच्या वेळी श्री. गजानन तांबट यांना जाणवलेली सूत्रे

१४.५.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चंडीयाग झाला होता. त्या वेळी जळगाव येथील श्री. गजानन तांबट यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.