PFI Abubacker : ‘पी.एफ्.आय.’चा माजी प्रमुख अबुबकर याची सुटकेची मागणी करणारी याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !

कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णय ग्राह्य ठरवला  !

अनधिकृत फलकांच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोला फटकारले !

सर्व न्यायालयालाच सांगावे लागत असेल, तर प्रशासनाचा पांढरा हत्ती हवा कशाला ?

२ दिवसांपासून वातानुकूलित यंत्रणा बंद !

रेल्वे प्रशासन ही समस्या कधी सोडवणार ? प्रवाशांची गैरसोय करणार्‍या रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणाच यातून उघड होतो.

कुठे पाश्‍चात्त्यांची संशोधनपद्धत, तर कुठे भारतीय साधना !

‘पाश्‍चात्त्यांची संशोधनपद्धत आहे, ‘माहिती गोळा करा, तिचे सांख्यिकी विश्‍लेषण (Statistical analysis) करा आणि मग निष्कर्ष काढा.’ याला अनेक वर्षे लागतात. याउलट साधनेत प्रगती झाली की, क्षणात जगातील कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर मिळते.’

पुणे येथील सनातनच्या साधकांचे सुयश !

कु. मृणाल मनमाडकर हिला इयत्ता १० वीच्‍या सी.बी.एस्.ई. परीक्षेत ९१ टक्के गुण ! कु. चिन्मय मुजुमले याला दहावीत ९१.४० टक्‍के गुण प्राप्त !

‘मुसलमान असुरक्षित आहेत’ म्हणणारे आता कुठे आहेत ?

भरुच (गुजरात) येथे अल्ताफ हुसेन शेख नावाच्या मुसलमान तरुणाने रस्त्यावरून चालत जाणार्‍या ६ जैन साध्वींवर आक्रमण केले. आक्रमण करण्यापूर्वी आरोपी तरुण बराच वेळ जैन साध्वींचा पाठलाग करत होता.