खार्टुम (सुदान) – आफ्रिका खंडातील सुदान देशामध्ये ‘युनायटेड नेशन्स पीसकीपिंग मिशन’ या संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या रस्सीखेच स्पर्धेमध्ये भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांचा पराभव केला. भारतीय सैन्याधिकार्यांनी याची माहिती दिली.
Indian troops deployed in Sudan as part of the UN Peacekeeping mission triumph in tug of war against Chinese counterparts
📍Khartoum [Sudan]#IndianArmy #ViralVideo pic.twitter.com/KsOMdAQ0t9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 29, 2024
संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैन्यात हे सैनिक सहभागी झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांच्या शारीरिक कौशल्याची आणि सांघिक कामगिरीचीही चाचणी घेण्यात आली.

मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !