
कोल्हापूर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३ मे या दिवशी कोल्हापूर येथे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांच्यासमवेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील शिवसेनेचे उमेदवार उपस्थित होते. अमित शहा हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर येथे होते. यानंतर त्यांच्या रत्नागिरी आणि सांगली येथे सभा झाल्या.
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉसिटीव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
Vande Mataram : ‘वन्दे मातरम्’चा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास होणार !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण