Covaxin is Safe: ‘कोव्हॅक्सिन’ लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने ती सुरक्षित !
कोरोना प्रतिबंधात्मक लस ‘कोव्हॅक्सिन’ बनवणार्या ‘भारत बायोटेक’ या आस्थापनाने ‘एक्स’वरून पोस्ट करून म्हटले, ‘आमची लस सुरक्षित आहे. ती बनवतांना आमचे प्रथम प्राधान्य हे लोकांची सुरक्षितता होती, तर दुसरे प्राधान्य लसीचा दर्जा !’