अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ !
राऊज एव्हेन्यू न्यायालयाने देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ झाली आहे. १ एप्रिलपर्यंत त्यांना कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे
राऊज एव्हेन्यू न्यायालयाने देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ झाली आहे. १ एप्रिलपर्यंत त्यांना कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे
या वेळी न्यायालयाने आसामच्या गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ दिला.
पूर्व लडाखमधील चीनसमवेतच्या सीमा विवादावर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहेे. आमची सिद्धता फार उच्च पातळीवरची आहे.असे आत्मविश्वासपूर्ण विधान भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले.
उत्तराखंडमधील उधमसिंह नगरातील प्रमुख धार्मिक स्थळ नानकमत्ता गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार बाबा तरसेम सिंह यांची २८ मार्चला सकाळी हत्या करण्यात आली.
वृंदावनच्या २० कि.मी. परिसरात मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर बंदी घातली पाहिजे, असे विधान बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शात्री यांनी केले.
भारताने जाब विचारल्यानंतरही केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेने पुन्हा तोंड उघडले !
हिंदु मंदिरांपेक्षा इस्लामी संस्थांना दिलेला निधी अधिक
प्रत्येक घोटाळ्यातील आरोपींकडून जप्त केलेले पैसे संबंधितांना परत केले पाहिजेत आणि यासाठी कायदा होणार असेल, तर जनतेला आनंदच आहे !
सुनावणीच्या वेळी खंडपिठाच्या न्यायाधिशांनी १ एप्रिल या दिवशी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे स्वत: निरीक्षण करणार असल्याचे म्हटले आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने ‘आप’चे गोव्याचे संयोजक अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे नेते अशोक नाईक यांना समन्स पाठवले आहे.