गोवा : सांगोल्डा पंचायतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार !

उल्हास मोरजकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. संबंधित रक्कम पंचायतीच्या कामासाठीच वापरल्याचा त्यांनी दावा केला आहे; मात्र यासंबंधी ठोस पुरावे ते सादर करू शकले नाहीत.

गोळी झाडणार्‍यांचा चेहरा २०० मीटरवरून ओळखणे अशक्य ! – अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड, मुंबई उच्च न्यायालय

त्यक्षात २०० मीटरवरून कुणाचाही चेहरा ओळखणे अशक्य असते, तर ५०० मीटर अंतरावरून चेहरा दिसणे कसे शक्य आहे ? त्यामुळे हा साक्षीदार खोटी माहिती देत आहे, असा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड यांनी केला.

आई – वडिलांना अडगळीत टाकणारी हल्लीची पिढी !

‘कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे ‘हे विश्वचि माझे घर’, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतातील लज्जास्पद स्थिती !

लोकसभा निवडणुकीनिमित्त देशभरात लागू झालेल्या आचारसंहितेनंतर आतापर्यंत महाराष्ट्रात २३ कोटी ७० लाख रुपयांची बेहिशेबी रोकड, तसेच मद्य, अमली पदार्थ आणि इतर मौल्यवान वस्तू राज्य निवडणूक आयोगाने जप्त केल्या आहेत.

संपादकीय : केजरीवाल अमेरिकेला प्रिय का ?

भारताचा मित्रदेश असल्याचे भासवून भारतविरोधी कारवाया करणार्‍या अमेरिकेला समजेल असे प्रत्युत्तर देणे आवश्यक !

घातक पिचकार्‍या !

‘पिचकारी’ म्हटल्यावर वृंदावनातील होळीची आठवण कुणाच्याही मनात जागृत होऊ शकते; परंतु अशा प्रकारे चित्र-विचित्र पिचकार्‍या आल्या, तर ती आठवण कशी येईल ? त्यामुळे सणांच्या व्यावसायिकीकरणासह परंपरा जपण्याचे भान हवे, असे वाटते.

‘सामान्य माणसाने ईशमार्गाने कसे जगावे’, याचा कर्म-सैद्धांत मांडणारे महर्षि याज्ञवल्क्य !

२७ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘याज्ञवल्क्य यांचा जन्म आणि ज्ञानलालसा, याज्ञवल्क्यांनी आदित्याची उपासना करणे आणि सूर्याने आशीर्वाद देणे’, यांविषयी माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

शिवजयंती तिथीने साजरी करूया !

इतकी एकतानता आणि भारदस्त मंत्रशक्ती ज्या नावात आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण भारतीय तिथीने साजरी करायची सोडून गुलामीच्या इंग्रजी दिनांकानुसार साजरी करणे, हा त्यांच्या कार्याचा विसर पडणेच होय !

तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता यांचे महत्त्व !

तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता ही शिष्याची पात्रता प्रकट करते. गुरूंकडे जायची योग्यता आणि अधिकार ती व्याकुळता बहाल करते. अशा श्रेष्ठ अधिकार्‍याला परमगुरु भगवंतच उपदेश करतात.