श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दुसर्‍या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची कु. अपाला औंधकर हिला सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे

श्री रामलल्लाच्या पूजेच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमध्ये ४५ टक्के श्रीरामतत्त्व, १५ टक्के श्रीकृष्णतत्त्व आणि ४० टक्के श्रीविष्णुतत्त्व कार्यरत होते’, असे मला जाणवले.

साधकांनो, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया तळमळीने करून ‘आनंदप्राप्ती’ हे मनुष्यजन्माचे उद्दिष्ट साध्य करून घ्या !

देश-विदेशांतून अनेक जण गोव्यात पर्यटनासाठी म्हणून येतात आणि समुद्रकिनारा पहाण्यासाठी जातात; पण सनातनच्या गोव्यातील आश्रमातील अनेक साधकांनी मात्र वर्षांनुवर्षे गोव्यातील समुद्रही बघितलेला नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील लादीच्या संदर्भात केलेल्या प्रयोगाच्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या निवासाच्या खोलीतील लादीवरून चालतांना ‘समुद्रकिनार्‍यावरील मऊ रेतीवरून चालत आहोत’, असे मला वाटत होते.

लहानपणापासून धार्मिक वृत्ती असलेल्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी अतूट श्रद्धा असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मनीषा विजय केळकर (वय ६८ वर्षे) !

‘संत म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! ते कधीच रागावत नाहीत, सर्वांवर प्रेमच करतात. ते आध्यात्मिक अडचणी सोडवण्यासाठी साहाय्य करतात’, हे समजले.