राज्य परिवहन महामंडळातील ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील गतीदर्शक यंत्र बंद !
महाराष्ट्रात विविध गावांमधून धावणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील ‘स्पीडोमीटर’ (गतीदर्शक यंत्र) बंद आहे. त्यामुळे चालकांना गाड्यांची गती समजत नाही.
महाराष्ट्रात विविध गावांमधून धावणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील ‘स्पीडोमीटर’ (गतीदर्शक यंत्र) बंद आहे. त्यामुळे चालकांना गाड्यांची गती समजत नाही.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या १० वर्षांत भारत-अमेरिका यांच्यातील संरक्षण भागीदारी लक्षणीयरित्या बळकट झाली आहे.
नागरिकांवर अशी मागणी करण्याची वेळ येणे दुर्दैवी ! सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतःहून पुलाची दुरुस्ती का करत नाही ?
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम !
‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प हा शिस्त पाळणारा अर्थसंकल्प आहे’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कर्नाटकात टिपू सुलतानचे वंशज असल्याप्रमाणे वागणार्या काँग्रेसचे सरकारच्या काळात अशा घटना प्रतिदिन घडत आहेत आणि असे सरकार असेपर्यंत घडत रहाणार आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी सरकार पालटले पाहिजे !
पाकिस्तान पुन्हा विघटनाच्या मार्गावर ! बी.एल्.ए.ने सैन्यदलाच्या स्थानांवर आक्रमण केले असून माच आणि बोलान शहरे कह्यात घेतल्याचा दावा केला आहे.
शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आणि लोकांच्या बलीदानानंतर अयोध्येतील दिव्य श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा खरोखरच एक भावनिक क्षण होता – भारतीय वंशाचे कॅनेडियन खासदार चंद्रा आर्य
तळघराच्या ठिकाणी काशी विश्वनाथाचे मंदिरच आहे ! देवाची पूजा आणि आरती करण्याचा अधिकार मिळाला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. – जितेंद्र नाथ व्यास