महर्षि आस्तिक
माणसाने प्राण्यांवर आणि निसर्गातील घटकांवर दोषारोपण करण्याऐवजी स्वतःतील दोष काढून टाकण्यावर अधिक भर दिला पाहिजे.’
माणसाने प्राण्यांवर आणि निसर्गातील घटकांवर दोषारोपण करण्याऐवजी स्वतःतील दोष काढून टाकण्यावर अधिक भर दिला पाहिजे.’
मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ अन् मंदिरांचा विकास यांविषयी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बारामती येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीत पुरंदर, हवेली आणि पुणे शहर पंचक्रोशीतील मंदिर विश्वस्त बैठकीस उपस्थित होते.
जोपर्यंत शासनकर्ते आणि प्रशासन नक्षलवाद पूर्ण नष्ट करत नाहीत, तोपर्यंत नक्षलवाद्यांकडून पोलीस अन् ग्रामस्थ यांच्या हत्या, तसेच मालमत्ताहानीच्या घटना घडतच रहातील !
२२ जानेवारीला राममंदिराची स्थापना झाली. आता आपण सर्वांनी रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील होऊया, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.
महाराष्ट्रातील वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, तसेच वारकरी संप्रदाय, रामदासी, स्वामी समर्थ परिवार, तुकडोजी महाराज परिवार, गायत्री परिवार, श्री सेवक परिवारासह कीर्तनकार, प्रवचनकार, साधू-संत, महंताशी समन्वय आणि संपर्क ठेवण्यात आला आहे.
आरोपी खापरे याने यापूर्वीही अनेकदा असे केले होते. त्याने सार्वजनिक शौचालयातील महिलांचे व्हिडिओ ध्वनीचित्रमुद्रित केले होते. त्याच्या भ्रमणभाषमध्ये असे ३० व्हिडिओ सापडले आहेत.
या वेळी ते म्हणाले की, गृहमंत्री म्हणतात, भाजप आहे, तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात, स्वाभिमानी मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही
नातेसंबंधांमधील ओलावा आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती असणारी आपुलकी नष्ट होत असल्यानेच अशा घटना घडतात ! यातून धर्मसंस्काराचे महत्त्व लक्षात येते !
१२ जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोदावरी पूजन केल्यापासून तेथे स्नान आणि दर्शन यांसाठी भाविकांची गर्दी होत आहे. सिंहस्थ कालावधीत नियमित छोटेखानी स्वरूपात आरती केली गेली.
खर्चासाठी पैसे देत नाही, या कारणावरून पत्नीने तिच्या साथीदारासह बोलावून पतीला बिअर पाजून त्याचा गळा दाबण्याचा आणि तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला अन् त्यानंतर त्याला थेट गळ्याला विषारी सापाचा दंश घडवून आणला.