ASI Report On Gyanvapi : ज्ञानवापीच्या जागी पूर्वी मोठे मंदिर होते !
ज्ञानवापीच्या जागी पूर्वी मोठे मंदिर होते, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात उघड झाले आहे.
ज्ञानवापीच्या जागी पूर्वी मोठे मंदिर होते, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात उघड झाले आहे.
रत्नागिरी ८ फेब्रुवारीपर्यंत कालावधीत मनाई आदेश लागू केला आहे. या कालावधीत व्यक्ती, संस्था, संघटना यांनी आंदोलनासारखे प्रकार करू नयेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांशी संवाद साधतांना इतक्या मोठ्या संख्येने युवकांशी संवाद साधणारा जगातील पहिलाच कार्यक्रम असल्याचे नमूद करत युवाशक्तीची जाणीव करून दिली.
राज्यातील दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी २६ जानेवारी या दिवशी गड-दुर्ग यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा आणि तिरंगा ध्वज फडकावणार आहेत.
संशयितांना जोपर्यंत पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पावित्रा हिंदूंनी घेतला. पोलिसांनी दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.
पवित्र गंगा नदीत स्नान करणार्या महिलांचे गुप्तपणे व्हिडिओ बनवून, तसेच छायाचित्रे काढून ती विविध माध्यमांवर प्रसारित केली जात आहेत.
भारताच्या नौदलाकडून हिंदी महासागरामध्ये आतापर्यंतचा सर्वांत मोठा युद्ध सराव आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, दक्षिण कोरिया यांसह ५० देशांच्या नौदलांचा समावेश असेल.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.सी. बिराजदार यांच्या न्यायालयामध्ये हे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.
श्रीरामाकडे पाठ फिरवलेले राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष यांच्याकडे आता जनता कायमची पाठ फिरवणार, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
केरळच्या साम्यवादी सरकारला श्रीरामाविषयी प्रेम नाही, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते ! मंदिराऐवजी मशिदीचे उद्घाटन असते, तर साम्यवादी सरकारनेच सुटी घोषित केली असती !