Temple Dress Code : फोंडा (गोवा) तालुक्यातील मंदिरांत वस्त्रसंहितेचे कठोर पालन करण्याचा निर्णय !
मंदिरांचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी तेथे वस्त्रसंहितेचे कठोर पालन करण्याचा निर्णय घेणार्या फोंडा तालुक्यातील मंदिर समित्यांचे अभिनंदन !
मंदिरांचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी तेथे वस्त्रसंहितेचे कठोर पालन करण्याचा निर्णय घेणार्या फोंडा तालुक्यातील मंदिर समित्यांचे अभिनंदन !
‘हिंदू-मुस्लिम भाई-भाई’ किंवा ‘हिंदू-चिनी भाई-भाई’, असे म्हणणार्यांना भारत-पाक किंवा भारत-चीन सीमारेषांवर लढण्यास पाठवले पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
समाजाला व्यसनाधीन करणार्या टोळीला आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा दिल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
मंदिरांचे सरकारीकरण का नको, हे दर्शवणारी घटना ! कर्मचार्यांनी संप करायला हे मंदिर आहे कि कारखाना ?
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने, तसेच धर्माभिमान नसल्याने ‘कचरा टाकू नये’, अशा फलकासमवेत ते देवतांच्या चित्रांचा फलक लावतात ! यावरून हिंदूंना धर्मशिक्षण किती आवश्यक आहे, ते लक्षात येते !
महत्त्वाच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका कशा काय फुटतात ? यामुळे विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप आणि गेलेल्या वेळ कसा भरून निघणार ?
श्री तुळजाभवानीदेवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या वाढली असल्यामुळे मंदिर २२ घंटे खुले रहाणार आहे. नाताळ, नवीन वर्ष इत्यादी सलग सुट्यांमुळे ही संख्या वाढली आहे. त्यामुळे २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मंदिर २२ घंटे खुले असेल.
भ्रष्टाचारविरोधी कार्यरत पत्रकाराच्या पाठीशी उभी राहणारी जनताच त्याविरुद्धचे षड्यंत्र हाणून पाडते, ही भ्रष्टाचार्यांना चपराक !
ठाणे येथील तीन पेट्रोल पंप या जुन्या आणि उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये ‘फॅमिली सलोन आणि स्पा’ यांच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.