
धाराशिव – श्री तुळजाभवानीदेवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या वाढली असल्यामुळे मंदिर २२ घंटे खुले रहाणार आहे. नाताळ, नवीन वर्ष इत्यादी सलग सुट्यांमुळे ही संख्या वाढली आहे. त्यामुळे २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मंदिर २२ घंटे खुले असेल. अतीमहनीय व्यक्तींसाठी देण्यात येणारी दर्शनपास सुविधा ७ दिवस बंद असणार आहे. २५ डिसेंबरला रात्री श्री तुळजाभवानीदेवीची छबिना मिरवणूक होणार आहे, तर २६ डिसेंबर या दिवशी छबिना आणि जोगवा दोन्ही विधी पार पडणार आहेत.
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !