हलाल प्रमाणित उत्पादनांवर देशभरात बंदी आणावी !

देशभरात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणावी, तसेच येत्या २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील नवनिर्मित श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे, या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी संपूर्णपणे मद्य-मांसमुक्त करावी…

शासनाची भूमी भाडेपट्ट्यांवर घेऊन शासनाची आर्थिक फसवणूक होत आहे ! – राधाकृष्ण विखे-पाटील, महसूलमंत्री

राज्यातील सर्वच भाडेपट्टा तत्त्वांवर दिलेल्या जागांची पडताळणी महसूल विभागाकडून करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधान परिषदेमध्ये स्पष्ट केले.

मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करा !

अशी तक्रार का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई केव्हा करणार ?

‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी’ प्रकल्पांमध्ये ४ कोटी रुपयांचा अपहार ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पां’तर्गत दिलेल्या कृषी अवजारांची सर्वसाधारण पडताळणी केली असता प्रत्यक्ष अवजारांच्या संख्येत तफावत आढळून आली. त्यामध्ये ४ कोटी रुपयांचा अपहार झाला आहे.

संपादकीय : राष्ट्रीयत्वाला सुरुंग !

देशविघातक शक्तींमधील प्रत्येक जण ‘आम्ही एकत्र नाही, वेगवेगळे आहोत’, असे दाखवण्याचा प्रयत्न करतो; पण तसे नसून प्रत्येकच जण स्वतःची भूमिका आणि विचारसरणी रेटण्यासह अन्यांच्या विचारसरणीचेही उघडपणे समर्थन करत आहे, हे देशासाठी अधिक घातक आहे. हिंदूंनो, हिंदूसंघटनातूनच राष्ट्ररक्षणाचे महत्कार्य घडून देशाची अखंडता टिकेल, हे लक्षात घ्या !

जनता दल (संयुक्त) पक्षाचे मुसलमानप्रेम जाणा !

‘संसदेत घुसले ते मुसलमान नव्हते, यासाठी मी देवाचे आभार मानतो. हे आरोपी मुसलमान असते, तर भाजपने वादळ निर्माण केले असते’, असे विधान बिहारमधील जनता दल (संयुक्त) पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह यांनी केले.

देशातील साम्यवादी विषवल्ली हीच राममंदिराच्या विरोधात आहे ! – वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति

‘‘तुकडे तुकडे गँग म्हणजे ते लोक जे मुखाने राज्यघटनेचा जप करतात; पण मनात मात्र कायदा सुव्यवस्थेची अजिबात चाड नसते. देशात अराजक निर्माण करायचे असते. वरवर निधर्मी; पण आतून धर्मांध असलेले ‘जमात ए पुरोगामी’, म्हणजेच तुकडे गँग !

दुर्धर आजारांवर औषधे आयात करून स्वतःची खळगी भरणार्‍या ‘लॉबी’ला ‘पनौती’ लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

देशाच्या स्वातंत्र्याला ७ दशके ओलांडून गेली, तरी दुर्धर आजारांवर देशांतर्गत औषधे निर्मिती करू न देणार्‍या आणि अशी औषधे आयात करून त्यातून स्वतःची खळगी भरणार्‍या ‘लॉबी’ला ‘पनौती’ लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रहित करण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय योग्य !

‘केंद्र सरकारने कलम ३७० रहित करणे आणि जम्मू-काश्मीरपासून वेगळे करून लडाखला केंद्रशासित प्रदेश करणे, हे दोन्ही निर्णय वैध असून योग्य आहेत’, असा निवाडा सर्वाेच्च न्यायालयाने..

करमणूक सुयोग्य हवी !

‘मी एकटा काय करणार ?’, ‘हे असेच चालू रहाणार’, ‘मला काय करायचे आहे ?’ या आणि अशा अयोग्य विचारांनी बहुतेक वेळा हिंदूंचे मन बोथट झालेले असते. करमणूक ही निव्वळ करमणूकच असायला हवी. त्यातील कुसंस्काराने समाजमन दूषित होत असेल, तर ते थांबवायलाच हवे !