बाजारात तुरीला सरासरी १० सहस्र प्रतिक्विंटलचा भाव !
या वर्षी तूरडाळीचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा ३० टक्क्यांपर्यंत अल्प येण्याची शक्यता आहे. सध्या आफ्रिका आणि इतर देशांमधून तूरडाळ आयात केली जात आहे.
या वर्षी तूरडाळीचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा ३० टक्क्यांपर्यंत अल्प येण्याची शक्यता आहे. सध्या आफ्रिका आणि इतर देशांमधून तूरडाळ आयात केली जात आहे.
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता !
गोंदवले बुद्रुक हे गाव ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनले आहे. अशा ठिकाणी गावात भटकणारे मद्यपी आढळून येतात. ही गोष्ट अशोभनीय असून याचा त्रास महिला आणि भाविक यांना होत असतो.
मराठा आरक्षणाचा कायदा तयार करण्यासाठी ४ दिवसांचा काळ पुरेसा नसून १ मासाची मुदत द्या, नोदींचा अहवाल करून कायदा तयार करतो, असे महाजन यांनी सांगितले होते.
१ ते १४ नोव्हेंबर या काळात शिक्षकाचे अश्लील चाळे वाढल्याने विद्यार्थिनीने शिकवणीला जाणे बंद केले.
सहा वेळा आमदार असलेल्या माजी मंत्र्याला केले पराभूत !
एखाद्या देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचे असते, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत प्रथम जाणले. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. ‘समुद्रावर ज्याचे वर्चस्व तो सर्वशक्तीमान’ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले.
हिंदु जनजागृती समितीकडून तेलंगाणा राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी टी. राजा सिंह यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
भारतात सर्वप्रकारच्या सुखसोयी उपभोगणार्या अशांना दिवाळखोर झालेल्या पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच योग्य शिक्षा ठरील !
पूर्वीच्या काळी आपल्या देशात स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली जात होती. आज आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत असतांना महिलांची असुरक्षितता दिवसेंदिवस वाढत आहे.