(पब म्हणजे मद्यालय. येथे नृत्य करण्याची आणि मेजवानी आयोजित करण्याचीही सोय असते.)
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील जे.पी. नगरमध्ये असलेल्या एका पबमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणार्या इनायत उल्ला खान आणि सैय्यद मुबारकन या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बेंगळुरू येथील स्टेडियमध्ये चालू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० क्रिकेट सामना पबमध्ये पहात असतांना या दोघांनी मद्यप्राशसन करून पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या. याविषयी तेथे असणार्यांनी आक्षेप घेत पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी या दोघांना अटक केली.
संपादकीय भूमिकाभारतात सर्वप्रकारच्या सुखसोयी उपभोगणार्या अशांना दिवाळखोर झालेल्या पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच योग्य शिक्षा ठरील ! |

हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
वाराणसी आणि गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हर घर योद्धा’ अभियान !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !