वेंगुर्ला (सिंधुदुर्ग – महाराष्ट्र) येथे पाकिस्तानी नागरिकाच्या नावे ८५ गुंठे भूमी
सध्या या भूमीवर आंबा आणि काजू कलमांची लागवड आहे. शासनाने या झाडांचा लिलाव केला असून या भूमीच्या भोवती तारेचे कुंपण घालण्याची प्रक्रिया चालू केली आहे. शासनाने ही भूमी कह्यात घेतल्यानंतर ७/१२ वर भारत शासनाचे नाव आले आहे.