तांदूळाच्या वाटपामध्ये केंद्र सरकार राजकारण करत आहे ! – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक
‘भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार ’ हे घोषवाक्य देऊन इंदिरा गांधींनी ते अमलात आणले. असे नेते असणार्या काँग्रेसच्या नेत्यांना हे बोलण्याचा अधिकार काय ?
‘भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार ’ हे घोषवाक्य देऊन इंदिरा गांधींनी ते अमलात आणले. असे नेते असणार्या काँग्रेसच्या नेत्यांना हे बोलण्याचा अधिकार काय ?
संतोष शिंदे यांनी आत्महत्या करण्याच्या पूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात १ कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणी माजी नगरसेविका आणि एक पोलीस अधिकारी यांनी त्रास दिल्याचे नमूद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश पाटील विनाअनुमती पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सार्वजनिक ठिकाणी पोचल्यावर महिलांना लज्जा निर्माण होईल असे अश्लील लैंगिक हावभाव करू लागला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद केला.
केवळ गुन्हे नोंद होऊन उपयोग नाही, तर संबंधित आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकतो !
या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. ६०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करून सिद्ध करण्यात आलेल्या या चित्रपटाला ९ दिवसांत निम्मा गल्लाही जमवता आलेला नाही.
ओवैसी यांच्या भाषणाच्या वेळी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. ‘जबतक सूरज चाँद रहेगा, औरंगजेब तेरे नाम रहेगा ।’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.
हिंदूंचे रक्षणकर्ते वाली कुणी नसून आता हिंदूंनाच त्यांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हावे लागणार आहे, असेच त्यांना वाटते !
केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्री प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार करणे, हे संतापजनक आहे. याविरोधात आवाज उठवणे, हेसुद्धा हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे !
लोकांना वेळेत, विश्वासार्ह, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पारपत्र सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे. यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (कुत्रिम बुद्धीमत्ता) या तंत्रज्ञानाचेही साहाय्य घेतले जाणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांच्या इजिप्तच्या दौर्यावर आहेत. मोदी यांना इजिप्तकडून ‘ऑर्डर ऑफ द नाइल’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.