श्रीक्षेत्र चाफळ येथे ‘श्रीशिवराज्याभिषेकदिन’ उत्साहात साजरा !
सायंकाळी श्रीक्षेत्र चाफळ गावातून छत्रपती शिवरायांची पालखीमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला गावातील माता-भगिनी, युवक, युवती आणि ज्येष्ठ शिवभक्त उत्साहाने सहभागी झाले.
सायंकाळी श्रीक्षेत्र चाफळ गावातून छत्रपती शिवरायांची पालखीमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला गावातील माता-भगिनी, युवक, युवती आणि ज्येष्ठ शिवभक्त उत्साहाने सहभागी झाले.
जिल्हा परिषद पाणी स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने ५ जून या दिवशी १ सहस्र ५३२ गावांमध्ये प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवण्यात आली.
रत्नागिरीमध्ये सडामिर्या येथे स्वातंत्र्यवीर सावरकर ये-जा करत असत. त्याच ठिकाणी ‘ने मजशी ने परत मातृभूमीला’ या काव्यपंक्ती स्तंभावर लिहिल्या होत्या , हा स्तंभ सद्य:स्थितीत या ठिकाणी दिसत नाही.
कोकण रेल्वेने पावसाळा चालू होण्यापूर्वीची सिद्धता चालू केली आहे. रेल्वे मार्गाशेजारील पाणी वाहून जाणार्या गटारांची स्वच्छता, मार्गावरील तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणात हे उत्खनन चालू असल्यामुळे भविष्यात खोदलेल्या खड्ड्यांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात जनावरे पाणी पिण्यासाठी, तसेच मुले पोहण्यासाठी जात असतात.
दोषी लव्ह जिहाद्यांना तात्काळ फाशी द्या, तसेच देशभरात ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करा, देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशी मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष यांनी केली.
महाराष्ट्रात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उघडपणे उदात्तीकरण करण्याच्या घडलेल्या या घटना, म्हणजे हिंदूंचे दमन करून दंगली भडकवण्याचे जिहाद्यांचे हे सुनियोजित षड्यंत्रच ! सरकारने अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घातला पाहिजे !
‘बलात्कार करणार्यांना अल्पवयीन म्हणायचे का ?’, हाच प्रश्न आता निर्माण झाला आहे. याकडे सरकारने लक्ष देऊन अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा, असेच जनतेला वाटते !
अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फाशी दिल्यास असले प्रकार थांबतील !
पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जूनपासून अमेरिकेच्या ३ दिवसीय दौर्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘सिख ऑफ अमेरिका’ या संघटनेचे अध्यक्ष जस्सी सिंह यांनी त्यांचे कौतुक केले आहे.