वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या समारोपप्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले हृद्य मनोगत
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव
भारताच्या अंतर्गत सूत्रांवर चर्चा करण्याचा अधिकार कोणत्याच देशाला आणि त्यांच्या प्रमुखांना नाही, हे ओबामा यांना ठाऊक नाही का ? ‘पंतप्रधान मोदी यांनी बायडेन यांच्याशी अमेरिकेतील अश्वेतांवरील अत्याचारांविषयी चर्चा करावी’, असे भारताने कधी म्हटले आहे का ?
ऑस्ट्रेलियासह जगभरात झालेल्या मृत्यूंना ‘कोविड एम्.आर्.एन्.ए.’ या लसीच कारणीभूत आहेत. लोकांची आणखी हानी टाळण्यासाठी जगभरात या लसींचा वापर थांबवण्याची आवश्यकता आहे.’’
देशात आणि जगात जेथे जेथे हिंदूंवर अन्याय होईल, आघात होतील, आक्रमणे होईल, अत्याचार होईल, त्यांचा ‘सनातन प्रभात’ आवाज बनेल. त्यांच्यावरील अत्याचारांना वाचा फोडेल, असे आश्वासक उद्गार त्यांनी काढले
न्यायालयाबाहेर एका ५५ वर्षीय व्यक्तीने न्यायाधिशाच्या गाडीची तोडफोड केली. त्याच त्याच्या पत्नीसमवेत असलेल्या वादावर न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे संतप्त होऊन त्याने हे कृत्य केले.
पंतप्रधान मोदी यांचा अमेरिका दौरा
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे संयुक्त निवेदन !
न्यूयॉर्क येथील ‘देसीस रायझिंग अप अँड मुव्हिंग’, ‘हिंदुज फॉर ह्युमन राइट्स’, ‘क्वीन्स अगेन्स्ट हिंदू फॅसिझम्’ आणि ‘वर्ल्ड सिख पार्लिमेंट’ अशा संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेच्या संसदेत प्रतिपादन !
प्रतिभावंत आणि चारित्र्यसंपन्न हिंदुत्वनिष्ठाचे संघटन असलेल्या या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला आकाशगंगेची उपमा देता येईल. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे या आकाशगंगेला साधनेच्या ज्ञानाद्वारे प्रकाश देणारे एकमात्र स्वयंप्रकाशी सूर्य आहेत. मी त्यांच्या चरणी वंदन करतो. असे ते म्हणाले