‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका !
चित्रपटातून भगवान श्रीराम, सीतामाता, श्री हनुमान आदींचे चुकीचे चित्रण
चित्रपटातून भगवान श्रीराम, सीतामाता, श्री हनुमान आदींचे चुकीचे चित्रण
मंदिरांचे धन मंदिरांसाठी किंवा हिंदु धर्मासाठीच वापरण्यात यावे. भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा पालटण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणू शकत नाहीत.
श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची अवहेलना प्रतिदिन चालू आहे. हा मंदिरांच्या सरकारी अधिग्रहणाचा दुष्परिणाम आहे, हे लक्षात घेऊन लवकरात लवकर ही मंदिरे सरकारमुक्त करणे, हाच यावरील एकमात्र उपाय आहे.
इंग्रजीतून शिकण्याचीही संधी दिली, तर सर्व ख्रिस्ती आणि इंग्रजाळलेले हिंदु पालक मुलांना इंग्रजीतूनच शिक्षण देणार. त्यामुळे शिक्षणाचे माध्यम सर्वांना एकसारखेच लागू करणे आवश्यक आहे.
वर्ष १५८३ च्या पोर्तुगिजांच्या विरोधातील उठावावर लघुपट काढल्यास जगभरातील इतिहासतज्ञांना याचा लाभ होईल आणि त्यांना यावर अधिक संशोधन करण्यास साहाय्य होईल.
‘जगभरच्या विदेशी लोकांना भारताविषयी प्रेम वाटते, ते भारतात संत शिकवत असलेली साधना आणि अध्यात्म यांमुळे, राजकारण्यांमुळे नाही कि शासनकर्त्यांमुळे नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
यंदाचे हिंदु राष्ट्र अधिवेशन हे या अनुषंगाने महत्त्वाचे आहे की, आज प्रथमच ‘हिंदु राष्ट्रा’च्या व्यापकतेत अधिक भर पडून हिंदुत्वनिष्ठांसमोर ‘वैश्विक हिंदु राष्ट्रा’चे अत्यंत उदात्त ध्येय समोर ठेवण्यात आले आहे.
जागतिक पातळीवर हिंदूंना मिळत असलेले समर्थन आणि त्यांचे संघटन ही हिंदुत्वाच्या उज्ज्वल भविष्याची निश्चिती !
जिहाद हा अखिल भारतीय स्तरावर असल्याने रेल्वेवरील आक्रमणांचा संपूर्ण देशावर परिणाम झाला आहे. ‘वन्दे भारत’ रेल्वेगाड्यांवरील आक्रमणे बहुधा जिहाद्यांना अपेक्षित संदेश देण्यात अल्प पडली असावीत. त्यामुळे अधिक प्रमाणात लोकहानी करणारे लक्ष्य शोधण्यात आले.
‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’सारखे राज्य ! हिंदु राष्ट्रात भारताच्या अंतर्गत आणि बाह्य समस्या सुटतील ! लोकशाहीमुळे झालेली अधोगती रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची आवश्यकता सांगणारा आणि धर्माधिष्ठित व्यवस्थेचे महत्त्व विशद करणारा ग्रंथ !