तीन राज्यांचा समलिंगी विवाहाला विरोध ! – केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. एस्.आर्. भट, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी.एस्. नरसिंह यांच्या घटनापिठासमोर या खटल्याची सुनावणी चालू आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. एस्.आर्. भट, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी.एस्. नरसिंह यांच्या घटनापिठासमोर या खटल्याची सुनावणी चालू आहे.
असे निवेदन देण्याची वेळ हिंदूंवर का येते ? पोलीस स्वतःहून संबंधितांवर कारवाई का करत नाहीत ?
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बाहेर पडलेल्या १६ आमदारांच्या पात्र-अपात्रता यांविषयी येत्या २ दिवसांत सर्वाेच्च न्यायालयात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निर्णय ११ मे या दिवशी देऊ, असे स्पष्ट केले आहे.
जर्मनीतील पायाभूत सुविधा, क्रीडा संकुल व्यवस्थापन, खेळाडूंची निवड, अत्याधुनिक प्रशिक्षण, क्रीडा विज्ञानाचा अभ्यास, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडाक्षेत्रात पायाभूत सुविधांची निर्मिती, अत्याधुनिक प्रशिक्षण, क्रीडासंकुलांचे व्यवस्थापन आदींचा अभ्यास या दौर्यामध्ये केला जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाने झालेल्या प्रकाराचे अन्वेषण करून यात जे कुणी दोषी असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
आव्हाड असे बोलले असतील, तर हे विधान अत्यंत चुकीचे आणि अनधिकृत आहे. हे वक्तव्य पडताळून पाहिले जाईल आणि कारवाई केली जाईल.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हे संक्षिप्त स्वरूपात अवतारी कार्य पहाण्याचा प्रयत्न केला. असे कार्य यापूर्वी झालेले नाही. या कार्यातून पुढील काही वर्षांत पृथ्वीतलावर धर्मराज्याची म्हणजे रामराज्याची स्थापना होणार आहे.
‘इत्तेहादे मिल्लत कौन्सिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी ‘कुणामध्येही भारताला हिंदु राष्ट्र करण्याइतका दम नाही. मुसलमानांविषयी इतका द्वेष असेल, तर आमने-सामने लढा’, असे चिथावणीखोर आव्हान दिले आहे.