सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी तुमकूर (कर्नाटक) येथील साधकांना आलेल्या अनुभूती

प्रत्येक वेळी ‘गुरुदेव इथेच आहेत’, असे मला वाटत होते. ‘प्रवासातील आमच्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी गुरुदेव आधीच वाहनात बसले आहेत’, असे मला जाणवले. त्यामुळे संपूर्ण प्रवासात आम्हाला कोणत्याच अडचणी आल्या नाहीत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’च्‍या संदर्भात सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

विविध सेवांची रंगीत तालीम चालू असतांना आकाशात इंद्रधनुष्‍य प्रकट झाले होते. ‘प्रत्‍यक्ष महर्षि आणि सप्‍तर्षि ही रंगीत तालीम पहाण्‍यासाठी तेथे उपस्‍थित आहेत’, असे अनुभवता आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महाराष्ट्रातून गोव्याला जाणार्‍या साधकांची निवास आणि भोजन यांची व्यवस्था करणारे सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी येथील जिज्ञासू, हितचिंतक आणि धर्मप्रेमी !

‘आपत्काळात अल्प कालावधीत साधकांची व्यवस्था कशा प्रकारे करायला हवी ? सेवा करतांना कोणकोणत्या बारकाव्यांचा विचार व्हायला हवा ?’, हेही देवाने या सेवेच्या माध्यमातून शिकवले आणि पुष्कळ आनंदही दिला.

सोलापूर येथील ‘हिंदु एकता दिंडी’त १० सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !        

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पुणे, सोलापूर आणि सातारा येथे २८ मे या दिवशी झालेल्या ‘हिंदु एकता दिंडी’त हिंदु ऐक्याचा अभूतपूर्व आविष्कार पहायला मिळाला.

पुणे येथे हिंदु एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदु ऐक्याचे विलोभनीय दर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने २८ मे या दिवशी पुणे येथे भव्य हिंदु एकता दिंडी काढण्यात आली.

हिंदु राष्ट्रासाठी संघटित प्रयत्न करण्याचा हिंदूंचा संकल्प !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त श्री सिद्ध हनुमान मंदिर, लक्ष्मीनगर येथून भव्य ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

साधिकेने स्वतःच्या देहरूपी रथामध्ये साजरा केलेला रथोत्सवाचा भावसोहळा !

अत्यंत कृपाळू अशी गुरुमाऊली या अज्ञानी जिवासाठी या देहातच अवतरली आणि तिने मला अत्यंत दिव्य अशा रथोत्सवाची अनुभूती दिली.

मंगलमय रथोत्सवाच्या वेळी कु. मानसी अग्निहोत्री यांना आलेल्या अनुभूती

‘रथोत्सवाच्या दिवशी वातावरण पुष्कळ प्रसन्न आणि आनंदी होते. ‘ते वातावरण अन्य दिवसांच्या वातावरणापेक्षा वेगळे आहे’, असे मला वाटले.

असा पार पडला दिव्य ‘ब्रह्मोत्सव’ !

श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने झालेला हा दिव्य आणि भव्य ‘ब्रह्मोत्सव’ ‘याची देही, याची डोळा’ पहाण्याचे महत्भाग्य साधकांना लाभले’, यासाठी हे भगवंता, तुझ्या चरणी अनन्य भावे, कृतज्ञता ! कृतज्ञता !! कृतज्ञता !!!

‘या सोहळ्याचा लाभ मिळणार असल्याचे समजल्यावर काय जाणवले ? प्रत्यक्ष सोहळा पहातांना काय जाणवले ? आणि सोहळा साजरा झाल्यावर काय जाणवले ?’, याविषयीच्या अनुभूती पाठवा !

रथारूढ भगवान श्रीविष्णूची नृत्य, गायन आणि वादन यांद्वारे स्तुती करणे, म्हणजे ब्रह्मोत्सव ! साधकांना भावभक्तीत डुंबवणारा विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव फर्मागुडी (गोवा) येथे साजरा करण्यात आला.