विचार करायला लावणारी कथा : द केरल स्टोरी !

द केरल स्टोरी ! या चित्रपटातील प्रसंगांपेक्षा अधिक किळसवाणी हिंसा आणि बीभत्स प्रणय मुले पाहून मोकळी झालेली असतात, हे बहुधा ओवळे टाकून सोवळे शोधणार्‍या केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (‘सेन्सॉर बोर्डा’च्या) गावी ही नसावे !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या पर्वतप्राय कार्याचे ऋण फिटणे कदापि शक्य नाही ! – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना

‘नुसते ज्ञान लंगडे, तसेच नुसते कर्म आंधळे ! ज्ञानयुक्त कर्म हेच खरे श्रेयस्कर’, असा उपयुक्त संदेश देणार्‍या वीर सावरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे.

राजकारणाचे हिंदुकरण आणि हिंदुंचे सैनिकीकरण करा !

‘हिंदूंचे सैनिकीकरण’ या मंत्राचा असा लाभ झाला की, इंग्रज सैनिकांमध्ये पूर्वी मुसलमान सैनिकांचा भरणा अधिक होता. ही स्थिती पालटून आता सैनिकांमध्ये हिंदूंची संख्या वाढली…

समाजद्रोही आणि अनैसर्गिक समलैंगिक विवाह !

काही अभिजात वर्गाच्या लोकांच्या विकृतींना कायदेशीर मान्यता दिल्याने भारताची नैसर्गिक न्याय-परंपरा बाधित होईल. नैसर्गिक न्याय हा आजच्या न्यायव्यवस्थेतही अतीमहत्त्वाचा आहे. समलैंगिक विवाह अनैसर्गिक असल्याने ते पूर्णत: अमान्य आहेत !

इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र ?

सावरकरांनी लोकांना आवाहन केले की, अखंड हिंदुस्थानला पाठींबा देणार्‍या हिंदु महासभेला निवडून द्या; परंतु लोकांनी काँग्रेसला निवडून दिले अन् देशाची फाळणी झाली. तेव्हा प्रश्न होता पाकिस्तान कि अखंड हिदुस्थान ? आज प्रश्न आहे इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र ?

अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या कार्याद्वारे कर्म, ज्ञान आणि भक्‍ती यांचा त्रिवेणी संगम घडवणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘हिंदु धर्म आणि हिंदु संस्‍कृती अंधश्रद्धेच्‍या पायावर उभी आहे’, असा अपप्रचार केला जातो. त्‍याला चोख उत्तर देण्‍यासाठी विविध प्रकारचे संशोधन सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.

सान-थोर अनुभवती नम्रता अन् प्रीती | कर जुळती पाहुनी दिव्यत्वाची प्रचीती ||

नेत्र तृप्त होती मधुर वचने बहू तोषविती |
सहवासाचे क्षण सर्वांच्या मनमंदिरी विराजती ||

परम पूज्‍यांच्‍या सान्‍निध्‍यात आध्‍यात्मिक प्रवासात मार्गस्‍थ होऊ शकतो ! – तालयोगी ‘पद्मश्री’ पं. सुरेश तळवलकर, सुप्रसिद्ध तबलावादक

मी परम पूज्‍यांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) भेटायला आलो होतो. त्‍यांना भेटून मला मनापासून आणि पुष्‍कळ आनंद झाला. त्‍यांच्‍याकडे पहातांना ‘अतिशय तेजःपुंज व्‍यक्‍तीमत्त्व कसे असते ?’, ते कळले.

हिंदूसंघटनासाठी आध्‍यात्मिक शक्‍तीचा मार्ग गुरुजींनी दाखवला ! – (पू.) अधिवक्‍ता हरिशंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ईश्‍वरस्‍वरूपात अवतरित झाले आहेत. ते प्रेरणास्रोत आहेत. त्‍यांनी संपूर्ण समाज आणि मानवजात यांना जी शिकवण दिली आणि जो मार्ग दाखवला, त्‍यावर मार्गक्रमण करून आपण संपूर्ण देशाला पुष्‍कळ पुढे घेऊन जाऊ शकतो अन् संपूर्ण मानवजातीची सेवा करू शकतो….