पुढील दोन वर्षांत देवरुखवासियांना होणार २४ घंटे पाणीपुरवठा
देवरुख शहराची होत असलेली वाढ आणि नागरिकांची पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शहरासाठी २४ घंटे पाणीपुरवठा करणारी नवीन पाणीपुरवठा योजना सिद्ध करण्यात आली आहे.
देवरुख शहराची होत असलेली वाढ आणि नागरिकांची पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शहरासाठी २४ घंटे पाणीपुरवठा करणारी नवीन पाणीपुरवठा योजना सिद्ध करण्यात आली आहे.
राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या सूत्रावरून राजकारण तापत आहे. काही प्रकल्प समर्थकही ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
‘महापतिव्रता सीतामाईचे चरित्र मातृशक्तीला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याने सुसंस्कृत अन् सत्शील समाज निर्मितीसाठी सीतामाईचा आदर्श स्त्री शक्तीने ठेवावा’,
पोलिसांनी अनिल दुजाना याच्या विरोधात २ गुन्हे नोंदवले होते. दुजानाच्या अटकेसाठी नोएडा पोलीस आणि विशेष कृती दल विविध ठिकाणी सतत धाड घालत होते.
राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव, अभिनेत्री रश्मी शहाबाझकर, तुनिषा शर्मा अशा अनेक हिंदु महिला लव्ह जिहादच्या बळी ठरल्या आहेत. लव्ह जिहादपासून हिंदु महिलांना वाचवण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
समलिंगी विवाहाला भारतात कायदेशीर अनुमती मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिदिन सुनवाणी चालू आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घटनापिठासमोर ही सुनावणी होत असून केंद्रशासनाच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता युक्तीवाद करत आहेत.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका, जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणारा भारत देश आदींना यात प्रतिनिधित्व नाही.
टिपू सुल्तानचा काळा इतिहास जगासमोर येणार, या विचारानेच नसरुद्दीन शाह, जावेद अख्तर आदींना पोटशूळ उठल्यास नवल वाटू नये !
मंदिरे सरकारच्या कह्यात देणे, म्हणजे गाय कसायाच्या कह्यात देण्यासारखे आहे, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ? देशभरातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने प्रभावी लढा उभारला पाहिजे !
धर्मांध मुसलमान नेते बिहारमध्ये द्वेष पसरवणारी विधाने करतात, दंगली घडवतात, त्यांच्यावर जनता दल (संयुक्त) आणि राजद यांचे सरकार कारवाई करत नाही; मात्र प्रेम आणि भक्ती वाढवणार्या हिंदूंच्या संतांवर अशी कारवाई करण्याची धमकी देतात, हे लक्षात घ्या !