भाव, चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती देणारा सनातनचे १२४ वे संत पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांचा संत सन्मान सोहळा !

मूळ संभाजीनगर येथील आणि सध्या फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असलेले सनातनचे साधक श्री. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) हे २३ एप्रिल २०२३ या दिवशी १२४ व्या संतपदी (व्यष्टी संत) विराजमान झाले. त्यांच्या रूपाने सनातनच्या संतांच्या मांदियाळीत १२४ वे संतरत्न विराजमान झाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी … Read more

द्वापरयुगात श्रीकृष्‍णाने गोवर्धन पर्वत उचलून सामान्‍य जनतेचे रक्षण करणे आणि कलियुगात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेचा मार्ग दाखवून साधकांचे रक्षण करणे

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने…

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

‘अविश्वसनीय ! अवर्णनीय ! अद्भुत ! सनातनच्या रामनाथी आश्रमाचे शब्दांमध्ये वर्णन करणे अत्यंत कठीण आहे. येथे सगळीकडे चैतन्यच चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवते. प्रत्येक ठिकाणी गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अस्तित्व अनुभवायला मिळते. भूलोकावर असे दुसरे ठिकाणच नाही. हा आश्रम पाहून मी धन्य धन्य झाले. कृतज्ञता !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पू. सत्यनारायण तिवारी यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

सन्मान सोहळ्याच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पू. तिवारीकाका यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या आंतरिक साधनेचे रहस्य जाणून घेतले. तेव्हा त्यांना पू. तिवारीकाका यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

साधिकेला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ७८ व्‍या जन्‍मोत्‍सव सोहळ्‍याविषयी काही कल्‍पना नसतांनाही त्‍यांच्‍या कृपेने तिला आलेल्‍या अनुभूती

वैशाख कृष्‍ण सप्‍तमी या दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा वाढदिवस असतो. वर्ष २०२० मध्‍ये असलेल्‍या त्‍यांच्‍या ७८ व्‍या जन्‍मोत्‍सव सोहळ्‍याविषयी मला काहीच कल्‍पना नव्‍हती; मात्र त्‍यासंदर्भात मला एक सप्‍ताह आधीपासूनच त्‍यांच्‍याच अपार कृपेने येत असलेल्‍या अनुभूतींची भावपुष्‍पे त्‍यांच्‍या चरणी अर्पण करते. १. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पहिल्‍या पृष्‍ठावरील ‘परात्‍पर गुरु डॉ आठवले यांचे तेजस्‍वी विचार’ … Read more