बांगलादेशात दोन जातीय गटांमध्ये हिंसाचार : ८ ठार, अनेक जण घायाळ
पोलिसांनी सांगितले की, हिंसाचारानंतर अनुमाने २०० लोकांनी त्यांची घरे सोडली आणि रोवांगछरी येथील सैन्याच्या छावणीत आश्रय घेतला.
पोलिसांनी सांगितले की, हिंसाचारानंतर अनुमाने २०० लोकांनी त्यांची घरे सोडली आणि रोवांगछरी येथील सैन्याच्या छावणीत आश्रय घेतला.
अशा पदाधिकार्यांचा भरणा असलेला काँग्रेस पक्ष कायद्याचे राज्य काय देणार ?
आरोपींना अटक करून त्यांच्यावरील खटला प्रलंबित ठेवणे, हा आरोपी आणि फिर्यादी या दोघांवरील अन्याय आहे. ही स्थिती पालटण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा संगमच्या ३ दिवसांच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते.
जिहादी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्या पाकने अशा प्रकारची कारवाई करण्याला प्रारंभ करणे, याला विनोदच म्हणावा लागेल !
देशभरात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना महत्त्वाची शासकीय पदे रिक्त ठेवून जनतेची असुविधा करणारे प्रशासन जनतेच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे का ?
भ्रष्टाचार्यांवर पहिल्याच वेळी कडक कारवाई न केल्याने त्यांना पुन:पुन्हा भ्रष्टाचार करण्याचे धाडस होते, हे यातून सिद्ध होते. त्यामुळे अशांचे स्थानांतर किंवा निलंबन नाही, त्यांना नोकरीतून बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे !
पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने घेण्यात आलेला हा चांगला निर्णय आहे; मात्र आता शाळांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारी जुनी पाठ्यपुस्तके नव्या वर्षातील मुलांपर्यंत पोचण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश
‘भारत पराकोटीच्या अधोगतीला जाण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘आजार होऊ नये, यासाठी उपाय न करता आजार झाल्यावर वरवरचे उपाय करणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते ! यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले