संपादकीय : दैनिक ‘सनातन प्रभात’ची लेखणी !

श्रीमन्नारायण भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात योगदान देण्यास कटीबद्ध असणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची ही लेखणी आपत्काळातही प्रतिदिन तिचे शब्दपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे आणि त्याच्याच कृपाशीर्वादाने येत्या काळातही करत राहील !

नगर आणि पुणे जिल्ह्यांत एकाच दिवशी केलेल्या कारवाईत १३० गोवंशियांचे प्राण वाचवण्यात गोरक्षकांना यश !

गोवंश हत्या रोखण्यासाठी गोरक्षक जसे प्राणपणाने प्रयत्न करतात, तसे प्रयत्न पोलिसांनी केल्यास गोवंश हत्या रोखण्यासाठी साहाय्य होईल.

जुगार अड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक !

पोलीसच स्वत:चे रक्षण करण्यासाठी असमर्थ असतील, तर ते जनतेचे रक्षण काय करणार ?

अशा वासनांध पाद्र्यांना शिक्षा कधी होणार ?

अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात वर्ष १९४० पासून कॅथॉलिक चर्चमध्ये ६०० पेक्षा अधिक मुलांचे १५० पाद्र्यांकडून लैंगिक शोषण करण्यात आले.

अंमळनेर (जिल्हा जळगाव) येथे दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू केल्यावर आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव !

शिबिरामध्ये सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी समष्टी ध्येय घेण्यास सांगितले होते. तेव्हा अंमळनेर तालुक्यातही दैनिक चालू करण्याचे ध्येय ठरवले. त्या वेळी आलेले अनुभव देत आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’चे हिंदुहिताच्या कार्यातील योगदान !

‘‘गायींच्या संदर्भात देशातील कानाकोपर्‍यात कुठेही होणार्‍या घटना ‘सनातन प्रभात’मध्ये वाचावयास मिळतात, तसेच या माध्यमातून गोरक्षणाचे कार्य केवळ राज्यात नाही, तर देशात कुठे-कुठे चालू आहे, हेही कळण्यास साहाय्य होते.’’

पाचोरा (जिल्हा जळगाव) येथील कृतीशील वाचकांचे अभिप्राय !

आमच्याकडे जवळपास २ मासांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ येते. त्यातून हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांविषयी केलेली जागृती लक्षात येते, तसेच हिंदु सण, उत्सव यांविषयी चांगल्या प्रकारे माहिती मिळते.

नवी मुंबईच्या उपनगरांतील समस्या सोडवण्यात दैनिक ‘सनातन प्रभात’चा वाटा !

एखाद्या समस्येच्या मुळाशी जाऊन ती समस्या सोडवण्यासाठी सातत्याने आणि चिकाटीने पाठपुरावा केल्यामुळे ती समस्या लवकरात लवकर मार्गी लागण्यास साहाय्य होते’, हे आहे सनातनच्या पत्रकारितेचे महत्त्वाचे सूत्र।

हिंदु राष्ट्राच्या ध्येयाने वाटचाल करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची  समाजाभिमुख पत्रकारिता !

वेगवेगळ्या क्षेत्रांत एक आदर्श व्यवस्था निर्माण होण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रयत्न होत असतो, तेव्हा खर्‍या अर्थाने पत्रकारिता हा लोकशाहीचा ‘आधारस्तंभ’ ठरत असतो.

समाजातील विरोधाला धैर्याने तोंड देणारे आणि ईश्वरी शक्ती देणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ !

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे समाजाला धर्मशिक्षण, मंदिरे आणि देवता यांच्या विडंबनाविषयी, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील गैरप्रकार आणि घोटाळे सर्व जगासमोर आले.