
जयपूर (राजस्थान) – दक्षिण भारतातील हिंदूंच्या संतांनी ख्रिस्ती मिशनरींपेक्षा अधिक सेवाकार्य केले आहे; पण त्याविषयी फारसे बोलले जात नाही, अशी खंत प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे व्यक्त केली.
ईसाई मिशनरियों को लेकर RSS प्रमुख मोहन भागवत का बड़ा बयान,कहा-‘ईसाई मिशनरियों से ज्यादा सेवा करते हैं हिंदू साधू-संत’#mohanbhagwat #RSS pic.twitter.com/1PByojbR9w
— Zee Bihar Jharkhand (@ZeeBiharNews) April 8, 2023
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा संगमच्या ३ दिवसांच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते. तथापि सेवा ही सेवा असते. सेवेची गणना करता येत नाही. त्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही, असेही ते म्हणाले. या प्रसंगी उद्योजक अजय पिरामल हेही उपस्थित होते.
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ