देशात २४ घंट्यांत आढळले कोरोनाचे ३ सहस्र नवीन रुग्ण !
कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता १३ सहस्र ५०९ झाली आहे. २९ मार्च या दिवसात कोरोनाबाधित ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता १३ सहस्र ५०९ झाली आहे. २९ मार्च या दिवसात कोरोनाबाधित ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जलयुक्त शिवार अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाले. ज्यामुळे शेतकर्यांना खरिपासमवेतच रब्बीच्या हंगामातही शेती करणे शक्य झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा !
भारताच्या अंतर्गत प्रकरणात नाक खुपसण्याची जर्मनीला काय आवश्यकता आहे ? भारताने याविषयी जर्मनीला खडसावणे आवश्यक आहे !
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आध्यात्मिक नेते धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या विरोधात फेसबुकवर द्वेषयुक्त भाषण पोस्ट करणार्या व्यक्तीविरुद्ध नोंदवण्यात आलेला प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) रहित करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दर्शवला.
राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कामकाज स्थगन प्रस्तावाच्या सूत्रावरून आसाम विधानसभेत गदारोळ झाला. सभापती विश्वजित डेमरी यांनी सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब केले.
हिंदुत्वनिष्ठांचे सरकार असतांना राज्यात दंगलींचे सत्र चालू होणे, हे दुर्दैवी ! दंगलखोरांना कायमचा धाक निर्माण होण्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार ?
१० जणांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून आणखी काही जण आता असून त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न चालू आलेे.
सातत्याने धर्मांधांना पाठीशी घालून हिंदूंना वार्यावर सोडणार्या मुख्यमंत्री बंगालमधील हिंदूंना लाभणे, हे हिंदूंचे दुर्दैव होय. हे रोखण्यासाठी हिंदूंनी तृणमूल काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
हिंदू रस्त्यावर उतरले की, सर्वांना त्रास होतो आणि मुख्यत्वे साम्यवाद्यांना त्रास होतो. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आणि कलम ३७० हटवल्यानंतर शाहीनबागमध्ये मुसलमान १०० दिवसांहून अधिक काळ बसून राहिले, तेव्हा न्यायालयाला हे चुकीचे होत आहे, असे वाटले नाही का ?