पुणे – वडगाव मावळ येथील रेल्वेस्थानकाच्या भागात चालणारा अवैध हातभट्टी दारूचा अड्डा ‘मोरया महिला प्रतिष्ठान’च्या रणरागिनींनी एकत्र येऊन उद्ध्वस्त केला. या दारूच्या अड्ड्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला यांना दारू पिणार्यांचा त्रास होत होता. याविषयी पोलिसांना निवेदन दिले की, तात्पुरत्या स्वरूपात काही काळ अड्डा बंद रहायचा. काही काळाने पुन्हा चालू होत होता. अखेर महिलांनी संघटित होऊन अड्डाच उद्ध्वस्त केला. ८ मार्च या ‘महिलादिनी’ महिलांनी केलेल्या कृतीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > वडगाव मावळ (पुणे) येथील अवैध दारूचा अड्डा महिलांनी केला उद्ध्वस्त !
वडगाव मावळ (पुणे) येथील अवैध दारूचा अड्डा महिलांनी केला उद्ध्वस्त !
नूतन लेख
वाळूज प्रकल्पाविषयी बैठक घेण्यात येणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
‘जलजीवन मिशन’च्या कामांमधील अनियमिततेविषयी उच्चस्तरीय चौकशी करू ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठामंत्री
मी विधान मंडळास ‘चोरमंडळ’ म्हटले नसून एका फुटीर गटापुरताच तो उल्लेख आहे ! – संजय राऊत, खासदार
राज्य सरकारी कर्मचार्यांच्या मागणीविषयी उचित निर्णय घेणार ! – मुख्यमंत्री
आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मूकपदयात्रा !
श्री संत वेणास्वामी मठाच्या वतीने गुढीपाडवा ते श्रीरामनवमी या कालावधीत विविध कार्यक्रम !