मुंबईतील प्रसिद्ध ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या वास्तूच्या भिंतींना तडे !

या वास्तूच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या वेळी हा प्रकार समोर आला.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा कमांडर आणि राज्यपाल याची हत्या !

या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून ‘इस्लामिक स्टेट खुरासान प्रोव्हिन्स’ या आतंकवादी संघटनेकडून सातत्याने आतंकवादी कारवाया केल्या जात आहेत. 

दार्जलिंगमधील लेनिनच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड !

येथे लेनिन, कार्ल मार्क्स आणि स्टॅलिन या तिघांचे पुतळे होते; परंतु समजाकंटकांनी केवळ लेनिन याच्याच पुतळ्याची तोडफोड केली.

पाकिस्तानमध्ये हिंदु डॉक्टरची मुसलमान वाहनचालकाकडून हत्या

या हत्येच्या वेळी राठी यांचा स्वयंपाकी दिलीप ठाकूर हाही घायाळ झाला. त्यानेच हत्येची माहिती पोलिसांना दिली.

पाकमधील महिलांच्या अधिकाराच्या उल्लंघनाच्या विरोधात नेदरलँड्समध्ये मोर्चा

यात ‘अ‍ॅक्शन कमेटी फॉर क्रिश्‍चियन राइट्स’, ‘ओव्हरसीज पाकिस्तान क्रिश्‍चियन अलायन्स’ आणि ‘ग्लोबल ह्यूमन राइट्स डिफेंस’ या संघटनांनी सहभाग घेतला.  

आजच्या युवा पिढीसमोर सनातन धर्माचे श्रेष्ठत्व योग्य पद्धतीने मांडणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माचे ज्ञान आजच्या युवा पिढीसमोर योग्य पद्धतीने मांडले, तर सनातन धर्माचे श्रेष्ठत्व त्यांच्या लक्षात येईल – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्रचा आग्रह धरणे म्हणजे कायदाद्रोह !’ – रियाझ फरंगीपेठ, सोशल डेमोक्रॅटिक ऑफ इंडियाचे नेते

हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. त्याला कायदाद्रोह म्हणणे हाच कायदाद्रोह आहे !

इस्लामाबादमध्ये महिलांच्या फेरीवर पोलिसांचा लाठीमार !

येथील प्रेस क्लबच्या जवळ ही घटना घडली. ‘पोलिसांनी फेरी काढणार्‍यांवर लाठीमार करून फेरी रोखण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप करण्यात आला आहे.

श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणातील मुख्य पक्षकार आशुतोष पांडे यांना मुसलमानाकडून धमकी !

धार्मिक स्थळे परत मिळण्यासाठी न्यायालयीन लढा देणार्‍या हिंदूंना धमकावणार्‍यांना न्यायव्यवस्थेवर विश्‍वास नाही, असे समजायचे का ?

वर्ल्ड उघूर काँग्रेस संघटनेला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन

कॅनडाचे खासदार, नॉर्वेचे नेते आणि राजकीय पक्ष ‘नॉर्वे वेंस्ट्रे’च्या युवक संघटनेने या संघटनेचे नाव सूचित केले आहे.