कळंगुट येथील एका भागाचा ‘पाकिस्तान गल्ली’ आणि ‘मुसलमान गल्ली’ असा उल्लेख !

हिंदूंनी केवळ ‘हिंदु राष्ट्र’ असा उल्लेख केला, तरी ‘लोकशाही धोक्यात आली आहे’ असा टाहो फोडणारे पुरोगामी, साम्यवादी, काँग्रेसवाले आदी आता धर्मांधाने गोव्यातील भागाचा ‘मुसलसान गल्ली’ असा उल्लेख केला, तरी गप्प का ?

बांग्लादेशात तस्करी करून ब्लेड बनवले जात असल्याने ५ रुपयांचे जुने नाणे करण्यात आले बंद !

५ रुपयांचे जुने नाणे वजनाने अधिक होते. त्यात धातूचे प्रमाणे अधिक असल्याने बांगलादेशात त्याची तस्करी करून ती वितळवण्यात येत होती. ही नाणी वितळवून त्याचे दाढी करण्याचे ब्लेड बनवण्यात येत होते.

(म्हणे) ‘भारत पाकिस्तानशी चर्चा का करत नाही ?’-फारूख अब्दुल्ला

भारतीय सीमेत घुसखोरी करणार्‍या चीनसमवेत भारत चर्चा करतो, तर पाकिस्तानशी चर्चा का करत नाही ?, असा पाकधार्जिणा प्रश्न फारूख अब्दुल्ला यांनी सरकारला विचारला.

मंदीमुळे पाकिस्तानवर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन रोखण्याची वेळ !

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून कर्ज मिळण्यासाठी पाकने अनेक अनुदाने बंद केली आहेत. जीवनावश्यक वस्तूंवरील आयातशुल्कात १७ टक्क्यांवरून २५ टक्के इतकी वाढ केली आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध लवकर समाप्त व्हावे ! – पंतप्रधान मोदी

भारताने फारच प्रगती केली आहे आणि ती दोन्ही देशांच्या संबंधांसाठी चांगली आहे. रशियाच्या आक्रमकतेचा परिणाम जग भोगत आहे. अशा वेळी सर्व देश भोजन आणि ऊर्जा यांच्या पूर्ततेकडे लक्ष देत आहेत.

(म्हणे) ‘संभाजीनगर नावाला विरोध करतच रहाणार !’-इम्तियाज जलील

छत्रपती संभाजी महाराज यांना विरोध नसल्याचे सागंणारे संभाजी महाराजांना हालहाल करून ठार मारणार्‍या औरंगजेबाच्या कृत्याला कधी चुकीचे ठरवत नाहीत, हे लक्षात घ्या !

शिखांविषयी प्रेम वाटणार्‍या मुसलमानांनी अमृतसरला चालते व्हावे !

‘इतकेच प्रेम आहे, तर अल्लाच्या ‘कलमा’चे पठण का केले नाही ? इस्लाम न स्वीकारणारे गुरुनानक देव हे चांगले असू शकत नाहीत.

कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शांततेत होण्यासाठी १ सहस्र ७०० पोलीस तैनात !

कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. मतदानाच्या दिवशी येथे १ सहस्र ७०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. शहर पोलीस दलाकडून या बंदोबस्ताचे आयोजन केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बारामती (पुणे) येथील मुरुम उत्खननाच्या प्रकरणी ठेकेदाराला ४ कोटी रुपयांचा दंड !

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर अवैध उत्खनन केल्याप्रकरणी ठेकेदार ‘शेळके कन्स्ट्रक्शन प्रा.लि.’ यांना बारामतीच्या तहसिलदारांनी ४ कोटी ११ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते मंगलदास निकाळजे यांनी पाठपुरावा केला होता.

नगर येथे शिवजयंती साजरी केली म्हणून ११ धर्मांधांकडून हिंदु युवकाला मारहाण !

असे व्हायला नगर भारतात आहे कि पाकमध्ये ? धर्मांधांच्या या मुजोरीविषयी आता कुणीच का बोलत नाही ? अशांना तात्काळ अटक होऊन कठोर शिक्षा होण्यासाठी समस्त हिंदूंनी संघटित झाले पाहिजे !