तक्रार प्रविष्ट करून घेण्यास पोलिसांकडून विलंब !

नगर – येथील शेवगाव तालुक्यातील दहीगाव येथे १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती साजरी झाली. त्यानिमित्त गावात भगवे झेंडे लावल्याचा राग मनात धरून दुसर्या दिवशी सकाळी शिवजयंतीचे नियोजन करणारे श्री. अमोल जिरे यांना काही धर्मांधांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी साहील पठाण, मतीन बागवान, जहांगीर शेख, बंटी बागवान, शेख सोन्या (ग्रामपंचायत सदस्य), यजाज शेख, सोहेल पठाण, साहील पठाण, मुनाफ शेख जावेद शेख, सलमान शेख आदींविरुद्ध श्री. अमोल जिरे यांचे भाऊ श्री. दीपक जिरे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
राजकीय दबावामुळे पोलिसांनी तक्रारीचे खरे कारण नमूद केले नाही ! – तक्रारदाराचा आरोप
दीपक जिरे यांनी सांगितले की, राजकीय दबावामुळे पोलिसांनी तक्रारीचे खरे कारण नमूद केले नाही, तसेच तक्रारही रात्री विलंबाने प्रविष्ट करून घेतली. जहांगीर शेख मुख्य आरोपी असूनही केवळ राजकीय वरदहस्तामुळे त्याच्यासहित अन्य आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. (‘अशा कर्तव्यचुकार पोलिसांमुळे धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नाही’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. ही स्थिती पालटण्यासाठी आता हिंदूंनी वैध मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत, तसेच यापुढे धर्मांधांकडून असे धाडस होणार नाही, अशी स्थिती निर्माण केली पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ