धुळ्याजवळ मुंबई-आग्रा मार्गावर १६ तलवारींसह १० जणांना अटक
पोलिसांनी येथून १६ तलवारी बाळगणार्या १० जणांना अटक केली अाहे. मुंबई-आग्रा मार्गावरील हदखेड नाक्यावर या टोळीला अटक करण्यात आली. राजस्थानमधून या तलवारी महाराष्ट्रात आणल्या गेल्याचे समजते.
पोलिसांनी येथून १६ तलवारी बाळगणार्या १० जणांना अटक केली अाहे. मुंबई-आग्रा मार्गावरील हदखेड नाक्यावर या टोळीला अटक करण्यात आली. राजस्थानमधून या तलवारी महाराष्ट्रात आणल्या गेल्याचे समजते.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात २१ फेब्रुवारी या दिवशी ६ गोवंशियांची कत्तलीसाठी अवैधपणे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची मूळ प्रकृती ‘द्विस्वभावी’ आहे. जिज्ञासा, संशोधकवृत्ती, तर्कशक्ती, बौद्धिक बळ इत्यादी वैशिष्ट्ये त्यांच्यात मूलतः होती.
शैलजा दराडे यांनी ‘दादासाहेब दराडे यांच्याशी काही संबंध नाही. तो माझ्या पदाचा अपलाभ घेऊन लोकांना फसवून नोकरी लावण्याचे आमीष देतो. त्याच्यासमवेत कसलाही व्यवहार करू नये’, अशी सूचना ऑगस्ट २०२० मध्ये दिली होती, असे सांगितले.
४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण
अवघ्या मानवजातीच्या अस्तित्वात प्रश्नचिन्ह निर्माण झालेले पंचमहाभूतांवरील अतिरेकी आक्रमण हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती आवश्यक आहे.
पंचमहाभूत लोकोत्सवात १२ गायी दगावल्या आहेत. विषबाधा झालेल्या गायींवर २२ पशूवैद्य आणि ३० कर्मचारी उपचार करत आहेत, अशी माहिती पशूसंवर्धनचे जिल्हा उपायुक्त वाय.ए. पठाण यांनी दिली आहे.
पंचमहाभूत लोकोत्सवात गायींचा मृत्यू झाल्यावर त्याचे भांडवल करत काही साम्यवादी विचारवंत समाजमाध्यमातून कणेरी मठ आणि ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ यांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात सहाव्या दिवसाच्या ‘पृथ्वी’ चर्चासत्रातील सूर
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे गेल्या काही वर्षांपासून निघत असतांनाही तेथे राष्ट्रपती राजवट का लावली जात नाही ? असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहे !