अहंभाव असलेले लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत !

‘लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बोगस क्रीडा प्रमाणपत्राद्वारे राज्यातील १७ शासकीय विभागांत ९२ जणांची ‘घुसखोरी !’

स्वतःचीही फसवणूक रोखू न शकणारे पोलीस आणि प्रशासन जनतेची होणारी फसवणूक कशी रोखणार ? असे अकार्यक्षम पोलीस-प्रशासन काय कामाचे ?

‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे संस्‍थापक श्री श्री भगवान यांच्‍या ८२ व्‍या जन्‍मोत्‍सवामध्‍ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

श्री श्री भगवानजी यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शुभेच्‍छा पत्र पाठवून कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

श्रीराममंदिराच्‍या बांधकामावर आत्‍मघाती आक्रमणाचा कट !

‘जिहादी आतंकवाद नष्‍ट कधी होणार ?’, असा प्रश्‍न प्रत्‍येक भारतियाच्‍या मनात गेली अनेक वर्षे येत आहे. ही समस्‍या सोडवण्‍यासाठी भारताने पाकला नष्‍ट करण्‍यासह देशातील धर्मांधांची जिहादी मानसिकता नष्‍ट करणे आवश्‍यक आहे. यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

चामराजनगर (कर्नाटक) येथे मकरसंक्रांतीच्‍या दिवशीही ख्रिस्‍ती शाळा चालू ठेवली !

कर्नाटकातील भाजप सरकारने अशा शाळांवर कठोर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !     

भारतात बहुसंख्‍य हिंदूंवर अन्‍याय ! – सद़्‍गुरु नीलेश सिंंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने उत्तरप्रदेशमधील सैदपूर, बिहार राज्‍यातील समस्‍तीपूर आणि पाटलीपुत्रच्‍या अनिसाबाद येथे अशा ३ ठिकाणी हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्‍यात आले होते.

सिक्‍कीम येथे महिला कर्मचार्‍यांनी मूल जन्‍माला घातल्‍यास त्‍यांना वेतनवाढ !

सिक्‍कीम राज्‍यात मागील काही वर्षांत प्रजनन दर अल्‍प झाला आहे. तो वाढवण्‍यासाठी सिक्‍कीम सरकारने प्रयत्न चालवले असून महिला कर्मचार्‍यांनी मूल जन्‍माला घातल्‍यानंतर त्‍यांना वेतनवाढ मिळणार आहे.

भाजपच्‍या प्रदेश माध्‍यम प्रमुखपदी पत्रकार नवनाथ बन !

‘गेल्‍या १५ वर्षांपासून बन हे माध्‍यम क्षेत्रात कार्यरत आहेत. दैनिक ‘गावकरी’पासून त्‍यांच्‍या पत्रकारितेतील कारकीर्द चालू झाली. ‘मराठवाडा नेता’ या वृत्तपत्रांत, तसेच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीमध्‍ये त्‍यांनी काम केले.

म्‍हैसाळ (जिल्‍हा सांगली) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेसाठी मान्‍यवरांना निमंत्रण !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना भेटून सभेचे निमंत्रण देण्‍यात आले. म्‍हैसाळ येथील सरपंच सौ. रश्‍मी शिंदे यांनाही भेटून निमंत्रण देण्‍यात आले. त्‍यांना ‘हिंदु राष्‍ट्र : आक्षेप आणि खंडण’ हा सनातनचा ग्रंथ भेट देण्‍यात आला.

आमदार अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्‍यासह १५ जणांविरोधात गुन्‍हा नोंद !

किरण खरात यांनी पोलिसांना दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, विजय झोल याने गुंड पाठवून बंदुकीचा धाक दाखवला आहे.